Unknown 02:06 0 comments अरुण कोलटकर अवतरणचिन्हं Home » अरुण कोलटकर » अवतरणचिन्हं माझे डोळे केवळ उदधृत करताहेत हे अश्रू तुझ्या परवानगीशिवाय नादयज्दा ते पुसणार नाहीये मी माझ्या दोन डोळ्यांत उभी राहिलेली ही दोन अवतरणचिन्हं अशीच राहु देत लोंबकळत कायमची Share This To : Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment