Unknown 12:07 0 comments इंदिरा संत निळेसावळे Home » इंदिरा संत » निळेसावळे निळेसावळे आभाळ भरून ओथंबून तसे माझे शब्द...घनगर्द ओठांवर येता येता पांढरेभक्क झाले, हलक्या हलक्या कवड्या झाले, खुळखुळ वाजायला लागले, पांढरेशुभ्र बगळे होऊन ओठांवरून उडून गेले.... तेव्हा मीच मनाचे ओठ घट्ट मिटून टाकले क्षितिजासारखे. Share This To : Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment