Unknown 02:27 0 comments अरुण कोलटकर हा घे रुमाल Home » अरुण कोलटकर » हा घे रुमाल हा घे रुमाल माझ्या काळजाचा कुठ गेला? हरवला की काय? स्साला! आत्ताच तर इथं होता हवं तेंव्हाच नेमका सापडत नाही जाऊ दे! त्याच्या ऐवजी हा कागदच घे आता या कवितेनच डोळे पूस आणि नाक शिंकर Share This To : Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment