Searching...
Thursday, 31 August 2017
प्रतीक्षा

प्रतीक्षा

परतुनि  कधि येशी अंत नाही तमाला तमभर घर माझे चंद्र नाही उशाला तरुवीण घन  कैसे  काजवे शुष्क डोळी पदर भिजुनी ओला संचिताच्या कपाळ...

मंदिरे सुनी सुनी

मंदिरे सुनी सुनी

मंदिरे सुनी सुनी कुठे न दीपकाजवा मेघवाहि श्रावणात ये सुगंधी गारवा रात्र सूर पेरुनी अशी ह्ळूहळू भरे समोरच्या धुक्यातली ...

निष्पर्ण तरुंची राई

निष्पर्ण तरुंची राई

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते... मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते... ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया ...

हले काचपात्रातली वेल साधी

हले काचपात्रातली वेल साधी

हले काचपात्रातली वेल साधी, निनादून घंटा जरा वाकल्या. खिळ्याना दिसेना कुठे क्रूस दया वा, प्रभूने अश्या पापण्या झाकल्या

 
Back to top!