Searching...
Sunday 27 August 2017

अवतरणचिन्हं



माझे डोळे केवळ
उदधृत करताहेत हे अश्रू
तुझ्या परवानगीशिवाय नादयज्दा
ते पुसणार नाहीये मी
माझ्या दोन डोळ्यांत
उभी राहिलेली ही दोन
अवतरणचिन्हं
अशीच राहु देत लोंबकळत
कायमची

0 comments:

Post a Comment

 
Back to top!