Searching...
Saturday 2 September 2017
ही कशानं धुंदी आली

ही कशानं धुंदी आली

ही कशानं धुंदी आली काही समजं ना, काही उमजं ना ह्यो चांद नभी, ही पुनव उभी रेशमी धुक्यानं न्हाली किरणांचा पिसारा फुलतो रं जीव अ...

विठुमाऊली तू माऊली जगाची

विठुमाऊली तू माऊली जगाची

विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा काय तुझी माया सांगु शिरीरंगा संसाराचि पंढरी तू केली पांडुरं...

अर्थविपर्यासाचे उखाणे

अर्थविपर्यासाचे उखाणे

बाहुलीचे न्हाण कधी खरे मानू नये साडीचोळी अपुली ग सांभाळावी बये. अंबारीचा हत्ती नसे, अंबराचा स्वामी लक्ष्मणाची रेघ आली,...

Friday 1 September 2017
प्रार्थना 3

प्रार्थना 3

उठा दयाघना लावा निरांजने देहातले सोने काळे झाले झोपेतले जीव झोपेतच मेले आभाळचि गेले पंखापाशी इथे नागव्याने शोधावा आचार जैसा...

काळा घोडेस्वार

काळा घोडेस्वार

पाठीवर बाहुलीच्या चांदणीचा शर गोऱ्या मुलीसाठी आला काळा घोडेस्वार. प्राक्तनाच्या घळीमध्ये पावसाचे पाणी अंधारात घोड्याला...

काही धारा माझ्या पोरी

काही धारा माझ्या पोरी

काही धारा माझ्या पोरी काही तुझ्या गारा पावसाळी आभाळात एखादाच तारा काही प्रहरांचे मोती काही तुझे गाणे बाहुलीच्या खेळातह...

 
Back to top!