Searching...
Thursday 31 August 2017

हले काचपात्रातली वेल साधी



हले काचपात्रातली वेल साधी,
निनादून घंटा जरा वाकल्या.
खिळ्याना दिसेना कुठे क्रूस दया वा,
प्रभूने अश्या पापण्या झाकल्या


0 comments:

Post a Comment

 
Back to top!