Searching...
Sunday 27 August 2017

हा घे रुमाल



हा घे रुमाल
माझ्या काळजाचा
कुठ गेला?
हरवला की काय?
स्साला!
आत्ताच तर इथं होता
हवं तेंव्हाच नेमका सापडत नाही
जाऊ दे!
त्याच्या ऐवजी हा कागदच घे आता
या कवितेनच डोळे पूस
आणि नाक शिंकर

0 comments:

Post a Comment

 
Back to top!