Searching...
Sunday 27 August 2017

कमल महाआरती कर


कमल महाआरती कर
रझिया महानमाज पढ
गौतम पाटलाच्या घरी जा
गाईला गवत घाल
डेव्हिड कबुतरं उडव
करीम मंदिर बघून ठेव
छगन मशीद बघून ठेव
एकमेकांचे धर्म बघा , जाती बघा
एकमेकांचा द्वेष करा
दगडं डोक्यात घाला
दगड आणा , दगड घाला

0 comments:

Post a Comment

 
Back to top!